top of page

"जीवेत् शरदः शतम्..."

 celebrate with

Suvarna's Events

वाढदिवस । एकसष्ठी । वर्धापनदिन  । सहस्रचंद्र दर्शन 

 

जन्माच्या वेळच्या बारश्या पासून ते  एक हजार चंद्र पाहिल्यावरच्या  सहस्रचंद्र दर्शन सोहळ्या पर्यंत अनेक वाढदिवस , वर्धापनदिन  आणि  जन्मदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसाचे  - रौप्य , सुवर्ण, अमृत  महोत्सवाचे सोहळे  साजरे करताना विविध प्रकारचे विधी, सत्कार आणि सोहळे घडत असतात. 


सुवर्णा 'ज इव्हेंट्स  या सर्व सोहळ्यांमध्ये आणि तुमच्या शुभ कार्यनमध्ये तुमचे सोबती बनतील. विविध वर्धापन दीनांना केले जाणारे विविध प्रकारचे धार्मिक विधी पारंपरिक रीतींनुसार पण नावीन्य पूर्ण संकल्पनांसह करण्यासाठी आम्ही कायम तुमच्या बरोबर आमचा वर्षां वर्षांचा अनुभव सातत्याने  घेऊन आहोत. 


सुवर्णा 'ज इव्हेंट्स तर्फे या कार्यक्रमांचे  अत्यंत सुटसुटीत, प्रोफेशनल  आणि  आपल्या बजेट नुसार आखणी करून नियोजन केले जाते.  

  • बाळाचा १ला वाढदिवस 

  • लहान मुलांचे थीम बेस्ड वाढदिवस 

  • एकसष्ठी 

  • सहस्रचंद दर्शन 

  • लग्नाचे वाढदिवस  आणि विविध वर्धापन दिन  (रौप्य , सुवर्ण , अमृत महोत्सव)


वरील सर्व इव्हेंट्स चे  आयोजन , स्टेज सजावट, थीम नुसार डेकोरेशन, विविध पूजांची तयारी , मंत्रोच्चार किंवा गाणी म्हणणाऱ्या अनुभवी बायका, आणि गुरुजी , हार, गजरे , फुलांच्या रांगोळ्या,  विशेष प्रवेश (special entry) - डोली, घोडे  किंवा विशेष स्वागत - बँड, ढोल-तुतारी या व अश्या प्रकारच्या तुमच्या समारंभ साजऱ्या करण्याच्या कल्पनांना मूर्त रूप देण्याचं काम सुवर्णा 'ज इव्हेंट  प्रोफेशनली करतात. 
 

वरील सेवांचा लाभ घेण्यासाठी जरूर आम्हाला संपर्क करा आणि आपल्या इच्छा , गरजा  आणि बजेट नुसार आपला सोहळा आनंददायी करा . 

bottom of page